शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:23 IST

Shivjayanti Sambhaji Brigede Kolhapur- तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मुर्ती तयार करुन, त्याची विक्री करुन पोटपाणी चालवणारे, पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने या गोरगरीब कलाकारांच्या हातात नव्या कपड्यांचा आहेर देऊन पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांना घरोघरी पोहचवल्याबद्दल आभारही मानले.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडने शिवजयंतीला जपली अनोखी बांधिलकीशिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा आहेर

कोल्हापूर: तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मुर्ती तयार करुन, त्याची विक्री करुन पोटपाणी चालवणारे, पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने या गोरगरीब कलाकारांच्या हातात नव्या कपड्यांचा आहेर देऊन पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांना घरोघरी पोहचवल्याबद्दल आभारही मानले.शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जवळ आल्या की रस्त्याकडेला परप्रांतातून आलेल्या कलाकारांकडून महापुरुषांचे पुतळे तयार करण्याचे काम सुरु होते. रस्त्याकडेला निर्मिती आणि विक्री करणाऱ्या या कलाकार समाजामुळेच महापुरुषांचे पुतळे घरोघरी, मंडळात पोहचतात. पण आतापर्यंत या कलाकारांशी खरेदी विक्रीपुरता संबंध यायचा. त्यांचे म्हणून कधी कौतुक झाले नव्हते. यावर्षीची शिवजयंती मात्र या कलाकारासाठी अनोखा आनंद देणारी ठरली. या सत्काराने हे कलाकारही भारावून गेले.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम तावडे हॉटेल मार्गावरील फुटपाथवरील विक्री केंंद्रावर पोहचली. त्यांनी या कलाकारांच्या कुटूंबियांचे आभार मानून त्यांना नवीन कपडे भेट दिले. यात मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत सासणे ,ॲड. पृथ्वीराज राणे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित भोसले, निलेश सुतार, शाहीर दिलीप सावंत, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, सुजय देसाई, शर्वरी मानगावे, मदन परीट, बबलू ठोंबरे यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडkolhapurकोल्हापूर