शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोडोलीत कोरोना रूग्णांचे अर्धशतक तर तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:41 IST

कोडोली ता. पन्हाळा येथील कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या शनिवारी तीनने वाढल्याने एकूण रूग्णाची संख्या ५० वर पोहचली आहे. आजपर्यन्त एका महिलेसह तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ठळक मुद्देकोडोलीत कोरोना रूग्णांचे अर्धशतक तर तीन बळीसंस्थात्मक अलगीकरण कक्ष बंद ....

कोडोली - कोडोली ता. पन्हाळा येथील कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या शनिवारी तीनने वाढल्याने एकूण रूग्णाची संख्या ५० वर पोहचली आहे. आजपर्यन्त एका महिलेसह तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयातील ठेकेदार हा दि. २३ जुलै रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला.त्यानंतर ही संख्या वाढत गेलेली आहे काही व्यक्तींचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबीत आहेत. एका महिलेसह तिघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे यामध्ये कोव्हिड केंद्रात एकाचा मृत्यू झाला. तर दुदैवाने निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या एकाचा क्वॉरटाईन कक्षात मृत्यू झाला आहे.वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दि ७ पासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला होता. व्यापाऱ्याची मागणी विचारात घेता पुन्हा हा कालावधी कमी केला असून तो तीन दिवसाचा केला. त्यामुळे रविवार दि १० पासून सर्व व्यवहार पुर्ववत सुरू राहतील असे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने शंकर पाटील यांनी प्रसिध्द केले आहे.संस्थात्मक अलगीकरण कक्ष बंद ....कोडोली येथील जयंत आयआयटी इमारतीमध्ये सुरु असलेल्या संस्थात्मक अलगीकरण कक्षाच्या ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल सुरू होणार असल्याने हा कक्ष बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर