शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 18:51 IST

या प्रकरणाने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकाऱ्यांना आज गुरुवारी धारेवर धरले. अनेकदा जोरदार वादावादी झाली तरी गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली व आपलाच ठेका धरला.  

गारगोटी - बुधवारी पंचायत समिती भुदरगडमध्ये  सभापतीना शिरस्ता ( प्रोटोकॉल) शिकवण्याचा प्रयत्न करत गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी अवमान केला होता. या प्रकरणाने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकाऱ्यांना आज गुरुवारी धारेवर धरले. अनेकदा जोरदार वादावादी झाली तरी गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले.          गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी प्रकल्प संचालक अजय माने यांच्या समोर सभापतींशी उर्मट वर्तन करून त्यांचा अपमान केल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. आज सभापती दालनात सभापती किर्ती देसाई उपसभापती सुनील निंबाळकर माजी उपसभापती अजित देसाई,सरिता वरंडेकर अन्य सदस्य व कार्यकर्ते उपस्थित झाले.                 यादरम्यान गटविकास अधिकारी माधुरी परीट बारा वाजेपर्यंत कार्यालयात आल्या नव्हत्या. सभापतींनी सर्व विभागाची माहिती करून घेतली यावेळी बरेचसे कर्मचारी हजर नव्हते. बारा वाजता गटविकास अधिकारी कार्यालयात आल्या. त्यांना सभापती दालनात बोलावण्यात आले उपस्थित लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली व आपलाच ठेका धरला.  त्या उठून गेल्या यानंतर सर्वजण उठून गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात गेले तेथे जाऊन त्यांना त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण तेथेही त्यानी आपला ठेका सोडला नाही. गटविकास अधिकारी खुर्चीत बसून होत्या तर सर्व पदाधिकारी उभे राहूनच बोलत होते. त्यांच्या हा उर्मटपणा पाहून सर्वजण अवाक झाले.  सभापतींनी सर्व विभागाची माहिती करून घेतली यावेळी बरेचसे कर्मचारी हजर नव्हते. बारा वाजता गटविकास अधिकारी कार्यालयात आल्या. त्यांना सभापती दालनात बोलावण्यात आले उपस्थित लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली व आपलाच ठेका धरला. 

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीkolhapurकोल्हापूर