शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

‘गोकूळ’मध्ये राजर्षी शाहूंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

काेल्हापूर : ‘गोकूळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्‍या १४७ व्‍या जयंतीनिमित्त शनिवारी अभिवादन करण्यात आले. ...

काेल्हापूर : ‘गोकूळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्‍या १४७ व्‍या जयंतीनिमित्त शनिवारी अभिवादन करण्यात आले. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

अध्यक्ष पाटील म्हणाले, सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराज यांनी शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले, अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली, कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला, महाराजांनी बांधलेले राधानगरी धरण कृषी क्षेत्रात कायापालट करणारा उपक्रम ठरला. त्यांनी घेतलेले क्रांतिकारक निर्णय व कल्याणकारी हुकूम आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. पशुसंवर्धन विभागाचे सहायक व्यवस्थापक डॉ. प्रकाश दळवी यांनी प्रास्ताविक केले. डी. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरीष घाटगे, चेतन नरके, डॉ. यू. व्ही. मोगले, एस. व्ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकूळ’मध्ये शनिवारी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरीष घाटगे, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, विश्वास पाटील, शशिकांत पाटील, सुजित मिणचेकर, किसन चौगले, चेतन नरके, अजित नरके, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२६०६२०२१-कोल-गोकूळ)