शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ग्रामपंचायत निवडणुक : छाननीत १८७ उमेदवारी अर्ज अवैध; १५ हजार ३७७ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:17 IST

gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या १५ हजार ८३० उमेदवारी अर्जांपैकी १८७ उमेदवारी अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले. आता निवडणुकीसाठी १५ हजार ३७७ अर्ज वैध असून, सोमवारपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्याचदिवशी निवडणुकीच्या रणधुमाळीत असलेल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होईल.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुक : छाननीत १८७ उमेदवारी अर्ज अवैध १५ हजार ३७७ अर्ज वैध

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या १५ हजार ८३० उमेदवारी अर्जांपैकी १८७ उमेदवारी अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले. आता निवडणुकीसाठी १५ हजार ३७७ अर्ज वैध असून, सोमवारपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्याचदिवशी निवडणुकीच्या रणधुमाळीत असलेल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होईल.कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, पाच दिवसांत बारा तालुक्यांतील ४ हजार २७ सदस्य संख्येसाठी १५ हजार ८३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली. या छाननीत १८७ अर्ज अवैध ठरले. यात कागल तालुक्यातील सर्वाधिक ५१ आणि त्यानंतर करवीरमधील ४७ अर्जांचा समावेश आहे. माघारीसाठी सोमवारपर्यंतचा दिवस असून, त्याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे.तालुक्याचे नाव : वैध अर्ज : अवैध अर्ज

  • शाहूवाडी : ७४४ : ९
  • पन्हाळा : १ हजार ३७१ : ७
  • हातकणंगले : १ हजार १५ : १२
  • शिरोळ : १ हजार ९३८ : १४
  • करवीर : २ हजार ४११ : ४७
  • गगनबावडा : २०५ : ०
  • राधानगरी : ५५३ : ८
  • कागल : २ हजार ६७५ : ५१
  • भुदरगड : १ हजार २४५ : १२
  • आजरा : ६६२ : ५
  • गडहिंग्लज : १ हजार ५५३ : ८
  • चंदगड : १ हजार ५ : १४

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर