शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या शाहू मानेला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:28 IST

येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू तुषार माने याने ज्युनियर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

हनोव्होर (जर्मनी) : येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू तुषार माने याने ज्युनियर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.ज्युनियर गटात पात्रता फेरीत शाहूने ६२३.२ गुण मिळवले. अंतिम फेरीत शाहूने एकूण २५१.४ गुण पटकावले. रुद्राक्ष पाटीलचे सुवर्ण २.८ गुणांनी हुकले. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक ज्युनियर चॅम्पियन हृदय हजारिका याने त्याला मागे टाकले.पुरुषांच्या एअर रायफलमध्ये अनुभवी रवि कुमार आणि दीपक कुमार यांना अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकाने पात्र ठरलेला तेजस कृष्ण प्रसाद ६२७.९ गुणांसह आठव्या स्थानावर राहिला. महिला गटात २५ मीटर पिस्तूल प्रकारात अन्नू राजसिंहने कांस्यपदक जिंकले, तर अभिज्ञा पाटीलने ५७६ गुण मिळवून ज्युनियर महिला गटात रौप्यपदक जिंकले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर