शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election : गोकुळ मतदानासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:57 IST

Gokul Milk Election :गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे.

ठळक मुद्दे मतदानाचे साहित्य शनिवारी केंद्रावर रवाना होणार मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण

कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे.गोकुळच्या मतदानाची तयारी पूर्ण आली असून शुक्रवारी केंद्रावर लागणारे साहित्याचे पॅकिंग करून ठेवले आहे. तालुक्यातील ७० केंद्रांवर हे साहित्य आज, दुपारी पोहोच केले जाणार आहे. सकाळी आठपासून मतदान होणार असून साधारणत: एका केंद्रावर ५० मते होणार आहेत.दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होत आहे. त्यासाठीच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शुक्रवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे पूर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून मतमोजणी प्रतिनिधींची संख्याही मर्यादित ठेवण्यात आली आहे. एका टेबलवर दोन्ही पॅनलचेच प्रत्येकी दोन असे चार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.एका केंद्रावर चार कर्मचारीकेंद्राची संख्या वाढल्याने मतदानाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.मतदारांना मास्क, कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड निवडणूक यंत्रणेने प्रत्येक मतदाराला मास्क तर कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड दिले जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रावर सॅनिटायझर, हॅण्डवॉश, मास्क आदीचे किट दिले आहेत. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर