शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शाहू जन्मस्थळास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, आमदार जाधव,पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:19 IST

कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

ठळक मुद्देशाहू जन्मस्थळास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्याआमदार जाधव, आमदार पाटील यांची मागणी

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असणारे लक्ष्मी विलास पॅलेस प्रेरणास्थळ आहे. शाहू महाराजांचे जन्मस्थळ नव्या पिढीला समता, लोकशाही, आधुनिकता आणि विकास यांची सतत प्रेरणा देणारे आहे. या रयतेच्या राजाचा इतिहास, कर्तृत्व, कार्य आणि विचार लोकांसमोर येण्यासाठी जन्मस्थळाच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांच्या विचारांचा जागर देशभर करण्यासाठी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी मंत्रिमंडळाची तत्काळ मंजुरी द्यावी आणि राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkolhapurकोल्हापूर