शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मांत्रिकाच्या अघोरी उपचारातून मुलीची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 16:55 IST

भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. सरोज माकडवाले या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले.

ठळक मुद्देमांत्रिकाच्या अघोरी उपचारातून मुलीची सुटका‘अंनिस’चा पुढाकार : डॉक्टरांकडून मोफत उपचार

कोल्हापूर : भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. सरोज माकडवाले या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले.सरोजला भूतबाधा झाली म्हणून कुटुंबीयांनी तिच्यावर मांत्रिकाकडून अघोरी उपचार सुरू केले. मांत्रिकाने तिला बेदम मारहाण केली. नंतर ३ तारखेला समाजाच्या मंदिरामध्ये सकाळपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नपाण्याविना बसवून ठेवले. हा प्रकार तिच्या प्रदीप कुच्चीवाले या विद्यार्थी मित्राने ‘अंनिस’चे नितीन शिंदेंना सांगितला.

शिंदे यांनी तातडीने प्रा. सतीश चौगुले, प्रा. बी. आर. जाधव, प्रा. विष्णू होनमोरे, सईदा चौगुले, समीर चौगुले, अवधूत कांबळे, संजय बनसोडे यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली आणि त्या मुलीची चौकशी केली. त्या समाजाला तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास सुचविले. एवढ्यावरच न थांबता ‘अंनिस’ने तिचा उपचाराचा खर्च करण्याचीही तयारी दर्शविली.

मुलीला त्याचदिवशी सायंकाळी डॉ. राहुल मोरे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारानंतर मुलगी मंगळवारी पूर्णत: बरी होऊन घरी गेली. डॉ. मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले. दरम्यान, माकडवाले समाजाचे प्रबोधन करून मांत्रिकाला समाजामध्ये फिरकू दिले जाणार नाही, असे वदवून घेण्यात आले.

 

 

टॅग्स :Womenमहिलाkolhapurकोल्हापूर