शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्ज यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध, जाजमावर बसून भाजी-भाकरीचा आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:14 IST

माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे कोल्हापूरशी विशेषत: आजरा तालुक्याशी ऋणानुबंध होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी संबंधितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देजॉर्ज फर्नांडिस यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंधसहकाऱ्यासाठी धुरळ्याच्या रस्त्याने आजरा तालुक्यात

कोल्हापूर : माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे कोल्हापूरशी विशेषत: आजरा तालुक्याशी ऋणानुबंध होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी संबंधितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुक येथील जगदीश देशपांडे हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी. रेल्वे युनियनचे ते काम पहात होते. बिहारमधील जॉर्ज यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा नेहमी वावर असे. संरक्षणमंत्री असताना जगदीश यांच्या विनंतीनुसार १९९९ मध्ये जॉर्ज आजरा तालुक्यातील या खेडेगावामध्ये आले होते.सामान्य नागरिकाप्रमाणे जाजमावर बसून भाजी-भाकरीचा आस्वाद घेणाऱ्या या देशाच्या संरक्षणमंत्र्याचे असे दर्शन नागरिकांना नवीन होते. त्यामुळे जॉर्ज यांचा साधेपणाच यातून प्रतीत होत होता. घरातील सर्वांची आपुलकीने चौकशी करत, ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी या गावाला दिलेली भेट आजरा तालुक्याच्या लक्षात राहिली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार स्व. शंकर धोंडी पाटील, जनता दलाचे रवी जाधव, शिवाजीराव परुळेकर, व्यंकाप्पा भोसले यांच्याशी त्यांचा संपर्क होता.

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर