शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘जागृती’ने सुसंस्कारित पिढ्या घडविल्या

By admin | Updated: April 4, 2015 00:14 IST

रत्नमाला घाळी : गडहिंग्लज येथे रंगमंचाचे उद्घाटन थाटात

गडहिंग्लज : माजी विद्यार्थ्यांनी जिद्दीने शाळेला रंगमंच व व्यायामशाळा बांधून दिली. त्यामुळे जागृती प्रशालेने केवळ ज्ञानच दिले नाही, तर सुसंस्कारित विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविल्याची प्रचिती आली, असे गौरवोद्गार विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांनी काढले.शहरातील विद्या प्रसारक मंडळ व जागृती प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून साकारलेल्या रंगमंच उद्घाटन सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी ‘जागृती सुवर्णस्मृती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरगीश्वर मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती होती.घाळी म्हणाल्या, कित्तूरकरअण्णा व आलूरकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच संस्थाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळू शकले. प्रा. दत्ता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पीएसआय परीक्षा उत्तीर्ण माजी विद्यार्थी जयश्री नावलगी हिचा सत्कार झाला. यावेळी उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संचालक किशोर हंजी, महेश घाळी, गजेंद्र बंदी, रवींद्र हत्तरकी, नागेश पट्टणशेट्टी, तुकाराम रावळ, सुरेश संकेश्वरी, आप्पासाहेब कोड्ड, आदी उपस्थित होते. राजेश पाटील यांनी स्वागत, सतीश घाळी यांनी प्रास्ताविक, तर सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. वेल्हाळ यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनमाजी विद्यार्थी, छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रकाश आजरी यांच्या हस्ते, तर नीला हंजी यांच्या पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटन शैला मंत्री यांच्या हस्ते झाले. उदय जोशी व मीना कोल्हापुरे यांचे कौतुकप्रशालेस ३५ लाखांचा भव्य रंगमंच व व्यायामशाळा बांधून दिल्याबद्दल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उदय जोशी व मीना कोल्हापुरे यांचे संस्थाध्यक्षा रत्नमाला घाळी यांनी विशेष कौतुक करून कृतज्ञ माजी विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले.