शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गोवरील जुळेवाडी खिंडीत गॅस टँकर पलटी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2023 11:51 IST

बांबवडे ते मलकापूर रस्ता वाहतुकीस  पोलीसांनी बंद करण्यात आला. 

शाहूवाडी प्रतिनिधी: शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गो वरील  जुळेवाडी खिंडीत गॅस टँकर पहाटे पाच वाजता पलटी झाला आहे. टँकर मधून  गॅस गळती झाल्यामुळे बांबवडे ते मलकापूर रस्ता वाहतुकीस  पोलीसांनी बंद करण्यात आला. 

चालक जाऊल हक ( वय ३५ रा झारखंड ) हा टँकर क्रमांक ( के ए o१ ए एल ८३७९ ) रत्नागिरी येथून टँकर मध्ये गॅस भरून बेंगलोर कडे जात होता. टँकर जुळेवाडी खिंडीतील वळणावर  पहाटे पाच वाजता  पलटी झाला. या अपघातात चालक जाऊल हक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शाहूवाडी पोलीसांना समजताच कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गो वरील वहातुक  बंद करण्यात आली.

कोल्हापूर कडे जाणारी वहातुक  सरुड रोड मार्गे शिंपे  तसेच कोकरूड पूला वरून रत्नागिरीकडे वळवण्यात आलेली आहे. सध्या बांबवडे ते मलकापूर हा रस्ता बांबवडे पासून पुढे मलकापूर पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. शाहूवाडी पोलीसांनी मलकापूर - बांबवडे येथे बंदोबस्त तैनात केला आहे. घटनास्थळी मलकापूर नगर पालिकेचा अग्निशामक बंब व १०८ अॅम्ब्यूलन्स सेवा तैनात केली आहे.  शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे पोलीस कॉन्स्टेबल संतोष पांडव , सुयश पाटील आदी  पोलीस कर्मचारी  महामार्म वर गस्त घालीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात