शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींच्या उपस्थितीत श्री विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ 

By समीर देशपांडे | Updated: September 17, 2024 11:32 IST

श्री गणेशाचे पूजन करून कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता प्रारंभ झाला.

समीर देशपांडे, लोकमत न्यूज् नेटवर्ककोल्हापूर  : येथील दीडशेहे वर्षाची परंपरा असलेल्या तुकाराम तालीमीच्या श्री गणेशाचे पूजन करून कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता प्रारंभ झाला. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखीतील गणेशाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

शाहू छत्रपती यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेतली आणि गणरायाचा जयजयकार करत मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल ताशांचा गजर, गणरायाचा जयजयकार करत मिरवणुक मार्गस्थ झाली.

यावेळी व्ही. बी. पाटील, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, अॅड. धनंजय पठाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024