शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कळंबा कारागृहात गांजा नेणाºया चालकास अटक--पोलिसांत गुन्हा : डंपरसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:12 IST

कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा व मोबाईल पुरविण्याचा प्रयत्न करणाºया डंपर चालकास

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा व मोबाईल पुरविण्याचा प्रयत्न करणाºया डंपर चालकास कारागृह सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी रंगेहाथ पकडले. लक्ष्मण मल्लाप्पा धनगर (वय ३२, रा. पिराचीवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.सध्या कारागृहात शेडचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बाहेरून मुरूम आतमध्ये आणला जातो. याच संधीचा फायदा डंपरचालकाने घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ताब्यातून डंपरसह दोनशे ग्रॅम गांजा, पाच मोबाईल, बॅटरी व रोख रक्कम असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने चालकाविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.याबाबतची अधिक माहिती अशी, कळंबा मध्यवर्ती कारागृहात शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारा मुरूम कारागृहात बाहेरूनचालक भांबावून गेलाकारागृहात कोणत्याही वस्तू नेता येत नाहीत. त्या चोरून नेण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा आहे. हे माहीत असतानाही लक्ष्मण धनगर घेऊन जात होता. या प्रकाराची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना समजताच त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली; परंतु त्यांने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या सूचना कर्मचाºयांना करताच तो भांबावला. साहेब, कोणी ठेवले मला माहीत नाही. सोडून द्या, अशी विनंती तो करीत होता.