शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे ग्रामपंचायत आता मोबाईल अ‍ॅपवर

By admin | Updated: August 26, 2016 01:11 IST

आज उद्घाटन : राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरणार

रत्नागिरी : ‘माझा गाव माझा सरपंच’ या उपक्रमांतर्गत गणपतीपुळे ग्रामपंचायतीने मोबाईल अ‍ॅप तयार केले असून या अ‍ॅपचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ४.०० वाजता गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या फाटक सभागृहात पार पडणार आहे. ग्रामपंचायतीचे मोबाईल अ‍ॅप तयार करणारी महाराष्ट्रातील गणपतीपुळे ग्रामपंचायत पहिली ठरली आहे.सर्वसामान्यांची सरकार दरबारी असलेली कामे करण्यासाठी व गावात निरनिराळ्या योजना राबविण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरेल, असे मत सरपंच महेश ठावरे यांनी व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, गटविकास अधिकारी जे. डी. साखरे, सभापती महेश म्हाप, गणपतीपुळे सरपंच महेश ठावरे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)या मोबाईल अ‍ॅपद्वारे विविध सरकारी योजनांची माहिती सामान्य ग्रामस्थांना व्हावी, यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे गावासह ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. हे अ‍ॅप ‘गो स्मार्ट सोल्यूशन प्रा. लि.’ या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.