शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज शहरातील अनधिकृत डिजीटल बोर्ड हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:14 IST

गडहिंग्लज :प्लॅस्टिकबंदी पाठोपाठ शहर डिजीटल फलकमुक्त करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज शहरातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे लावलेले ...

ठळक मुद्देगडहिंग्लज शहरातील अनधिकृत डिजीटल बोर्ड हटवले नगरपालिकेची कारवाई : एका दिवसात १६ फलक काढले

गडहिंग्लज :प्लॅस्टिकबंदी पाठोपाठ शहर डिजीटल फलकमुक्त करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार आज शहरातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे लावलेले १६ मोठे डिजीटल फलक हटविण्यात आले.नगरपालिकेच्या इमारतीसह कांही खाजगी इमारतींवर जाहीरातीसाठी डिजीटल फलक लावण्यास रितसर परवानगी देण्यात आली आहे. ती ठिकाणे वगळता अन्य ठिकाणी डिजीटल फलक लावण्यासाठी पालिकेच्या पूर्व परवानगीची गरज आहे. परंतु, बसस्थानकासमोरील दसरा चौक, आजरा रोड, कडगाव रोड, चर्च रोड, संकेश्वर रोड या परिसरात अनेक ठिकाणी कांही शैक्षणिक व सहकारी संस्था, खाजगी क्लासेस व जीम चालकांनी मोठ-मोठे डिजीटल फलक अनधिकृतरित्या लावले होते.अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या डिजीटल फलकामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे.

मोठ्या फलकांशिवाय आणखी कांही लहान आकाराचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तेही येत्या दोन दिवसात हटविण्यात येणार आहेत. या मोहिमेत अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र जाधव, शामराव वडर, सौरभ लाखे, आकाश सोनटक्के, प्रल्हाद लाखे व निखील बारामती आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाdigitalडिजिटलkolhapurकोल्हापूर