खेड : कोंडिवली - शिंदेवाडी येथेसोमवारी पूर्ववैमनस्यातून घडलेल्याघटनेने अवघा जिल्हा हादरला आहे.शिंदेवाडी येथील १८ लोकांवर गंभीरस्वरूपाचे हल्ले झाल्याचे पोलिसांनीम्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९२आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, ५८जणांना सोमवारी मध्यरात्रीच्यासुमारास अटक करण्यात आली, तर ३४जण अद्याप फरार आहेत. फरारआरोपी त्यांच्या मूळगावी सुरत येथेगेल्याचा संशय आहे. पोलिसांचे एकपथक सुरतकडे रवाना झाले आहे.कोंडिवलीतील हल्ल्यामध्ये सुरतयेथील काही हल्लेखोरांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. या गावातीलहे आरोपी सुरत येथे कामानिमित्तवास्तव्य करीत आहेत. हा हल्ला एकूण९२ लोकांनी केला असून, यातील ५८आरोपींना अटक करण्यात पोलिसांनायश आले आहे. ३४ आरोपी अद्यापफरार झाले असून, त्यांना लवकरचअटक करण्यात असा विश्वासपोलिसांनी व्यक्त केला. संबंधितआरोपी सुरत येथे गेले असून, त्यांनाताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एकपथक सुरत येथे रवाना झाले आहे़अटक केलेल्या आरोपींमध्येदिनेश रामू शिंदे, गणेश दामू शिंदे,अजय अरूण उतेकर, दर्पण एकनाथशिंदे, महेंद्र एकनाथ शिंदे, राकेशरामचंद्र शिंदे, प्रशांत रामचंद्र शिंदे,उमेश दत्ताराम शिंदे, गणेश दत्तारामशिंदे, संदेश तुकाराम यादव, दत्तारामतुकाराम यादव, हनुमंत सखारामयादव, संजय हनुमंत यादव, संगमहनुमंत यादव, प्रदीप रामचंद्र शिंदे,आशिष हरीश्चंद्र शिंदे, गणपतचंद्रकांत शिंदे, शशिकांत चंद्रकांतशिंदे, दिनेश जनार्दन फडके, दशरथकृष्णा उतेकर, किरण कृष्णा उतेकर,सूरेश विष्णू उतेकर, मंगेश दत्तारामभोसले, सुरेश जयराम भोसले, अनंतविष्णू शिंदे, दत्ताराम दगडू शिंदे, दिनेशदामु शिंदे, नरेश राजाराम शिंदे, रूपेशराजाराम शिंदे, गणेश प्रकाश शिंदे,प्रकाश केरू शिंदे, विरेंद्र विकाससकपाळ, सचिन दत्ताराम शिंदे, रामचंद्रदगडू शिंदे, बानराव जयराम शिंदे,वामन कृष्णा शिंदे, सुनीता दामू शिंदे,भारती सुरेश भातोसे, सुमन दत्तारामभातोसे, सविता मंगेश शिंदे, अर्चनाशांताराम उतेकर, नंदा कृष्णा गुडेकर,सारीका सचिन शिंदे, सुवर्णा सुरेशशिंदे, कडीबाई वामन उतेकर, अरूणाएकनाथ शिंदे, मंदा अनंत भातोसे,शेवंती बाबू शिंदे, आशा अशोकफाळके, कुंदा रामचंद्र शिंदे, विद्यासखाराम शिंदे, पुष्पा दत्ताराम शिंदे,सुरेखा संदीप यादव, अशोक दगडूफाळके, श्रीराम श्रीपत शिंदे, जनार्दनदामू फाळके, विष्णू रघुनाथ शिंदे,अक्षय नामदेव शिंदे यांचा समावेशआहे.दरम्यान, या हल्ल्यात वापरण्यातआलेली हत्यारे ही शिंदेवाडी येथीलअशोक फाळके यांच्या घराजवळूनचमारेकऱ्यांनी घेतली असल्याचे पोलीसतपासात पुढे आले आहे. यामध्येदिसेल त्याला मारहाण करण्यातआली. शैलेश शिंदे आणि बळीरामशिदे यांना त्यांच्या घरात घुसूनमारहाण करण्यात आली. तसेच त्यांचीपत्नी, मुलगा आणि भाऊ यांनाहीमारहाण करण्यात आली. त्यानंतरमधुकर चव्हाण यांच्या घरात घुसूनत्यांच्या दोन्ही पायावर चहुबाजूंनीहल्ला करण्यात आला. त्यांच्यादुचाकीतील ५० हजार रूपये आरोपींनीलंपास केले आहेत. त्यांचे भाऊविनायक चव्हाण यांनाही त्यांनी सोडलेनाही़ त्यानंतर रमेश शिंदे यांच्यारिक्षाची तोडफोड केली. यावेळी त्यांनीतेथून पळ काढल्याने ते सुदैवानेबचावले़ मात्र, त्यांची पत्नी आणिचुलते यांना मोठ्या प्रमाणात मारहाणकरण्यात आली. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांवरही हल्लायावेळी दुकानात साहित्य खरेदीकरण्याकरिता आलेले रवींद्र दगडूशिंदे आणि संतोष सीताराम शिंदेयांनाही बेदम मारहाण करण्यातआली़ हल्लेखोर एवढ्यावरचथांबले नाहीत, तर याचवेळीहायस्कूलला जाणाऱ्या तेथीलविद्यार्थ्यांवरदेखील हल्लाकरण्याचा क्रूरपणा जमावातीलकाही जणांनी दाखविला. त्याचानिषेध केला जात आहे.तंटामुक्त समितीअध्यक्षांनाही केले लक्ष...पहिले लक्ष्य माजी सरपंच आणितंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलासपांडुरंग शिंदे हे होते. ते आपले दुकानउघडत असताना त्यांच्यावर हा हल्लाचढवण्यात आला. चहु बाजूंनी दोन्हीपायांवर हल्ला झाल्याने ते जायबंदीझाले. त्यानंतर दुकानाची तोडफोडकेली. त्यांच्या दुचाकीचीही तोडफोडझाली.दरम्यान, अटकेतील आरोपींना खेड येथीलन्यायालयात हजर करण्यात आले असतान्यायालयाने त्यांना २ दिवस पोलीसकोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याहल्ल्यासाठी आरोपींनी वापरलेली हत्यारे,मधुकर चव्हाण यांच्या दुचाकीमधील चोरीसगेलेले ५० हजार रूपये रोकड आदींबाबतआरोपींकडून माहिती हवी असल्यानेपोलिसांनी कोठडीची मागणी केली होती़पोलिसांची विनंती न्यायालयाने मान्य करीतअखेर या आरोपींना दोन दिवसांचीपोलीसकोठडी सुनावली आहे़
फरारी आरोपींचे सुरतेकडे पलायन?
By admin | Updated: January 21, 2015 21:53 IST