शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा भोगावतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:15 IST

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा

ठळक मुद्देनिवेदन देताना मोर्चेकरी आणि संचालकात खडाजंगी

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा घेऊन आलेल्या जनता दलाच्या कार्यकर्त्यांना भोगावतीचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी चांगलेच खडसावले, त्यामुळे मोर्चा घेऊन आलेले कार्यकर्ते आणि संचालक मंडळात खडाजंगी होण्याची वेळ आली.

जनता दलाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील, विठ्ठलराव खोराडे यांच्या नेतुत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, मोर्चेकराकरवी सोळा महिन्याची सभासद साखर, आणि दुस?्या हप्त्याची मागणी करून निवेदनात असे म्हटले आहे, जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ३००० हजार रुपये दर दिला आहे, मात्र, भोगावतीती ने २ हजार ७२७ च्यावर अद्याप काही दिलेले नाही, त्याचा परिणाम येणा?्या हंगामावर होणार आहे. याचा विचार करून दुसरा हप्ता दयावा.उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर म्हणाले,भोगावती च्या आर्थिक परिस्थिती बाबत मी सातत्याने वार्षिक सभेला बोलत आलो आहे, आता कामगार पगार आणि साखर दिली त्यासाठी पी,एन,पाटील यांनी जिल्हा बँक कडून पैशाची उपलब्धता केली त्यावेळी पगार दिला होता त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष अरुण सोनाळकर, संभाजीराव पाटील,विठ्ठल मुसळे,श्रीकांत साळोखे,इकबाल कलोट,डी.जो. चौगले,सजेर्राव बुगडे,यशवंत पाटील,दिनकर पाटील आदीसह असंख्य कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.या मोचार्ला उत्तर देताना अध्यक्ष पाटील म्हणाले, तुम्ही केलेले काम आम्ही आता निस्तारतो आहे,भोगावतीकारखान्यावर कर्जे आम्ही केली नाहीत, ती तुम्ही केली आहेत, साखरेला १० कोटी ५४ लाख भरावे लागतात, सध्या पैसेउपलब्ध नाहीत, पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे या गोष्टी केल्या जातील.आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी आमच्या जमिनी गहाण ठेऊन कॉंग्रेसच्या काळातील सभासदाची देणी भागवली होती, आताच्या आर्थिक परिस्थितीला मधल्या काळातील प्रशासकीय कारभार कारणीभूत आहे, त्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नका असे वसंतराव पाटील यांनी सांगितले.