शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जागा खरेदीच्या बहाण्याने १५ लाखाची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:41 IST

Crime News Kolhapur-स्वता:ची जागा, घर या मालमत्तेचे खरेदीपत्र करुन देतो असे सांगून १५ लाख रुपये घेऊन ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकून फसवणुक केल्याची तक्रार पुजा प्रकाश राजारामपूकर (वय ४७ रा. चव्हाण कॉलनी, कळंबा जेलसमोर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी महेश रामचंद्र गायकवाड (रा, पंचरत्न विहार अपार्टमेंट, सर्वे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देजागा खरेदीच्या बहाण्याने १५ लाखाची फसवणुकमहिलेची पोलीसाकडे तक्रार : जागेची परस्पर दुसऱ्याला विक्री

कोल्हापूर : स्वता:ची जागा, घर या मालमत्तेचे खरेदीपत्र करुन देतो असे सांगून १५ लाख रुपये घेऊन ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकून फसवणुक केल्याची तक्रार पुजा प्रकाश राजारामपूकर (वय ४७ रा. चव्हाण कॉलनी, कळंबा जेलसमोर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी महेश रामचंद्र गायकवाड (रा, पंचरत्न विहार अपार्टमेंट, सर्वे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश गायकवाड याने स्वता:ची जागा व घर या मिळकतींचे खरेदीपत्र करुन देतो असे सांगून त्या मोबदल्यात पुजा राजापूरकर यांच्याकडून दि. २० मे २०१५ ते ऑगष्ट २०१९ पर्यत वेळोवेळी रोख व चेकने एकूण १५ लाख रुपये स्विकारले. पण संशयीत गायकवाड याने खरेदीपत्र करुन न देता तीच मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली.

खरेदीपत्र करुन न दिल्याने राजारामपूरकर यांनी गायकवाड याच्याकडे दिलेले १५ लाख रुपये परत करण्याचा तगादा लावला. पण पैसे देण्यास टाळाटाळ करुन धमकी दिली. याबाबत राजापूरकर यांनी गायकवाड याच्याविरोधात फसवणुक केल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर