शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रमामध्ये कोल्हापुरातील चौघे सायकलस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:09 IST

हुबळी येथे २६ जानेवारी रोजी १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली असून, यामध्ये कोल्हापुरातील चौघांचा समावेश होता.

ठळक मुद्देविश्वविक्रमामध्ये कोल्हापुरातील चौघे सायकलस्वारहुबळी येथे विक्रम; १२३५ सायकलस्वारांची चार किलोमीटरची रांग

कोल्हापूर : हुबळी येथे २६ जानेवारी रोजी १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली असून, यामध्ये कोल्हापुरातील चौघांचा समावेश होता.हुबळी सायकलिंग क्लबतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२३५ भारतीय सायकलस्वार सहभागी झाले होते. २०१६ साली बांग्लादेशातील ११६८ सायकलस्वारांनी ३.२ किलोमीटरच्या लांब रांगेच्या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होती. तो विक्रम यावेळी मोडण्यात आला.

सायकलस्वारांची ही जगातील सर्वांत मोठी रांग ठरली. सायकल चालविण्यातून मिळणाऱ्या आरोग्य व पर्यावरणीय फायद्यांबाबत जागृतता निर्माण करण्याचा उद्देशातून ही रांग तयार करण्यात आली होती.या उपक्रमात कोल्हापुरातील मोटार वाहन निरीक्षक सुभाष देसाई, रवींद्र चव्हाण यांच्यासह अतुल संकपाळ व प्रकाश पाटील यांनी सहभाग घेतला. एका रांगेत १२३५ सायकलस्वारांनी एका रांगेत सायकल चालवून ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद केली. यामध्ये कर्नाटकसह, महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू-काश्मीर, गोवा, आदी राज्यांतून सायकलस्वार सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीkolhapurकोल्हापूर