शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून, मृतदेह विहिरीत टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:18 IST

चंदूर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर गल्ली नं 10 मधील एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून खून केला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देचार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून, मृतदेह विहिरीत टाकलादोघा अल्पवयीन मुलांकडून प्रकार

इचलकरंजी : चंदूर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर गल्ली नं 10 मधील एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून खून केला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संबंधित चिमुकलीला दोघा अल्पवयीन मुलांनी खाऊचे अमिश दाखवून काल रविवारी सायंकाळी खांद्यावरून उचलून परिसरातील निर्जन स्थळी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिला तेथील गोरखनाथ कुंभार यांच्या विहिरीत टाकले.

त्यानंतर सायंकाळी मुलगी सापडत नसल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ही अल्पवयीन मुलेही त्यांच्या सोबत होती. पण काहीही माहिती दिली नाही. नंतर तिचा मृतदेह त्या विहिरीत आढळला. तेथून तो मृतदेह काढून नातेवाईकांनी लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, सोमवारी सकाळी हा प्रकार परिसरात समजल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, सरपंच संजय घोरपडे, यांनी भेट दिली.सीसीटीव्हीत कैदपरिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये अल्पवयीन मुलगा संबंधित पीडित मुलीला दुकानातून खाऊ घेऊन देऊन खांद्यावरून तिला घेऊन जातानाची घटना कैद झाली आहे.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर