शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या चौघी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत खेळणार; महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघ जाहिर

By सचिन भोसले | Updated: September 16, 2023 21:44 IST

या निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनतर्फे निवड चाचणी मुंबईत घेण्यात आली होती.

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या सानिका भोसले (कर्णधार), प्रतिक्षा नलवडे, श्रृतिका सुर्यवंशी, आदिती ढेरे या चौघींचा महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघात शनिवारी निवड झाली. या चौघी ओडिसा (भूवनेश्वर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.या निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनतर्फे निवड चाचणी मुंबईत घेण्यात आली होती.

त्यात या चौघींनीही उत्कृष्ट कामगिरी करीत संघात स्थान पटकाविले. निवड झालेली सानिका ही संजीवनी विद्यानिकेतन (पन्हाळा), तर प्रतिक्षा ही न्यू पाॅलिटेक्निक व श्रृतिका व आदिती ही श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहेत. या निवडीसाठी प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, रघू पाटील यांनी उत्कृष्ट कामकाज पाहीले. या चौघींना के.एस.ए. पेट्रन इन चिफ शाहू छत्रपती, अध्यक्ष मालोजीराजे, एआयएफएफ महिला समिती सदस्या मधुरिमाराजे, पदाधिकारी माणिक मंडलिक, प्रा. अमर सासने आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.