शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाने अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दिली धमकी, कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By भारत चव्हाण | Updated: January 12, 2023 16:33 IST

महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप  

कोल्हापूर : मंजूर असलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्याऐवजी दुसरीकडे काम केले नाही म्हणून माजी नगरसेवक राहूल चव्हाण यांनी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांना शिवीगाळ करत धमकी दिली. या निषेधार्थ महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी दुपारपासून काम बंद आंदोलन केले. चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी आग्रही मागणी कर्मचारी संघाने प्रशासनाकडे केली आहे.शाहूपुरी येथील डांबरी रस्त्याचे काम मंजूर असून हे काम अन्य ठिकाणी करावे असा आग्रह नगरसेवक राहूल चव्हाणांचा होता. चव्हाण यांनी सांगूनही कनिष्ठ अभियंता उमेश बागूल यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे संतापलेल्या चव्हाणांनी बागूल यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. बागूल यांनी हा प्रकार उपशहर अभियंता, शहर अभियंता यांच्या कानावर घातला. शाहूपुरीत घडलेल्या या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये विशेषत: अभियंत्यांमध्ये तीव्र संताप पसरला. हा प्रकार सर्वच कर्मचाऱ्यांना कळताच त्यांच्यातूनही संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. सर्व अभियंते, विभागीय कार्यालयातील कर्मचारी तसेच प्रशासकीय इमारतीतील सर्व कर्मचारी महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात जमले. राहूल चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर