शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणात ‘सावित्रीच्या लेकी’ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:24 IST

संशोधन क्षेत्रात ३२३ जणी विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित २९३ महाविद्यालयांमध्ये संशोधन क्षेत्रात सध्या ३२३ विद्यार्थिनी कार्यरत आहेत. त्यातील ...

संशोधन क्षेत्रात ३२३ जणी

विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित २९३ महाविद्यालयांमध्ये संशोधन क्षेत्रात सध्या ३२३ विद्यार्थिनी कार्यरत आहेत. त्यातील २४१ जणी पीएच.डी., तर ८२ जणी एम.फिल्‌. करत आहेत. पीएच.डी. आणि एम.फिल्‌. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४४० इतकी आहे.

प्रतिक्रिया

उच्च शिक्षणात मुलींचे वाढलेले प्रमाण स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांनी केवळ पदवी घेऊन थांबू नये, तर वर्किंग फोर्समध्ये यावे. त्यासाठी त्यांना कुटुंबीय आणि समाजाने पाठबळ द्यावे. पोषक वातावरण तयार करावे.

- रसिया पडळकर, सहायक प्राध्यापक, कोल्हापूर.

समाजाची सकारात्मक मानसिकता मुलींच्या प्रगतीला कारणीभूत ठरत आहे. मिळालेल्या संधीचा मुलींनी चांगला उपयोग करून शिक्षणात आघाडी घेतली आहे. जन्मदर वाढीचे असलेले सध्याचे सांगलीतील चित्र भविष्यातही कायम राहावे.

- अश्विनी पोटे, समन्वयक, अवनी संस्था सांगली.

शिक्षणात वाढता टक्का असण्याचे ‘चांगलं स्थळं’ मिळवणे हे एक कारण दिसते. शिक्षणाद्वारे ज्ञान मिळवून स्वावलंबी होण्याकडे मुलींनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. करिअरमध्ये मुलींची संख्या अद्यापही कमी आहे.

- अ‍ॅड. व्ही. एस. चैत्रा, लेक लाडकी अभियानातील कार्यकर्त्या, सातारा.

गेल्या पाच वर्षांतील पदवीधरांची आकडेवारी

वर्ष मुले मुली

२०१६ २६०७१ २६०८९

२०१७ २४०२३ २५९२८

२०१८ २३५०६ २६९३८

२०१९ २२३८९ २६१२६

२०२० २७७०१ ३२४६६

शिवाजी विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी

विद्याशाखा विद्यार्थी विद्यार्थिनी

कला, सामाजिकशास्त्रे ३९६३२ ३५७२६

वाणिज्य २३९७७ ३६४००

विज्ञान २५३३१ २८४३९

तंत्रज्ञान ३०४०८ १५०६६

संगणकशास्त्र ३९६४ ४९५३

व्यवस्थापन ३३४१ ३१३४

फार्मसी ३०७८ ३७११

लॉ १६३८ १५१८

शिक्षणशास्त्र १३४६ ३०२७

पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम १०३१ १०५७

बारावीतील उत्तीर्णतेची टक्केवारी

वर्ष मुले मुली

२०१६ ८४.७३ ९४.०७

२०१७ ८८.११ ९६.२५

२०१८ ८७.१५ ९५.८३

२०१९ ८१.९६ ९३.८२

२०२० ८९.०१ ९६.५७

दहावी उत्तीर्णतेची टक्केवारी

वर्ष मुले मुली

२०१६ ९२.८१ ९५.२२

२०१७ ९२.०६ ९५.५७

२०१८ ९२.४८ ९५.६१

२०१९ ८२.६७ ९१.२५

२०२० ९६.८३ ९८.५८