शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ नणंदेचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:10 IST

Death Kolhapur- भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ धाकट्या नणंदेचाही मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली. या दुर्देवी घटनेमुळे नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देभावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ नणंदेचाही मृत्यूदुर्देवी घटनेमुळे नातेवाईकांमध्ये हळहळ

कोल्हापूर : भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ धाकट्या नणंदेचाही मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली. या दुर्देवी घटनेमुळे नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.कोल्हापुरात आझाद चौक येथे राहणाऱ्या अनुसया मधुकर आडनाईक (वय ७८) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पन्हाळा तालुक्यातील कोडोली-अंबाबाई गल्ली येथून त्यांच्या नणंद विमल दत्तात्रय जाधव-भोप (वय ६६) तत्काळ कोल्हापुरात आल्या.भावजयीचे अंतिम दर्शन घेतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना अचानक हृद्यविकाराचा धक्का बसला, आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. काही तासांच्या अंतराने नणंद आणि भावजयीचा मृत्यू झाल्याने नातेवाईंकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर