शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:32 IST

दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती.

ठळक मुद्देपाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय फुललेसलग सुट्ट्यांनंतर कार्यालयात नागरिकांची गर्दी

कोल्हापूर : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती.मागील आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या कामात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व्यस्त होते. येथील रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू राहिले. निवडणुकीनंतर दिवाळीनिमित्त कार्यालय सलग पाच दिवस बंद राहिले.

यामध्ये जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी स्थानिक सुट्टी जाहीर केली, तसेच चौथ्या शनिवारी, रविवारी साप्ताहिक सुट्टी, तर सोमवारी पाडवा आणि मंगळवारी भाऊबीज यामुळे सलग पाच दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहिले. सलग सुट्ट्यांनंतर बुधवारी कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांनी कार्यालयामध्ये गर्दी केली होती. निवडणूक आणि सलग सुट्ट्या यांमुळे प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यातच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दिवस गेला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर