शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिद्रीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:19 IST

गेली दोन वर्षे गाजत असलेले बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल अखेर आज, गुरुवारी वाजले.

ठळक मुद्देबिद्रीसाठी उद्यापासून अर्ज दाखल दि. ८ आॅक्टोबर रोजी मतदान

कोल्हापूर, दि. ७ : गेली दोन वर्षे गाजत असलेले बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल अखेर आज, गुरुवारी वाजले.

बिद्री कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवार दि.८ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दि. ८ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून, उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.

बुधवारी छाननी होणार असून दि. १४ सप्टेंबरपासून २८ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी चिन्हे वाटप होणार असून दि. ८ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दि. १0 आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.पुणे येथील निवडणूक प्राधिकरणाने या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. लोकमतने सर्वप्रथम निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याचे वृत्त दिले होते. यासंदर्भातील राजकीय घडमोडीचे वृत्तही लोकमतने सर्वप्रथम प्रसिद्ध केले आहे.