शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या अंतिम मुलाखती पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:44 IST

Shivaji University, kolhapur news, Vice Chancellor शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. कुलगुरूपदी निवड झालेल्या अंतिम उमेदवाराचे नाव आज, मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या अंतिम मुलाखती पूर्णकुलपतींनी घेतल्या पाच जणांच्या मुलाखती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. कुलगुरूपदी निवड झालेल्या अंतिम उमेदवाराचे नाव आज, मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजचे (एनएमआयएमएस) विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. नितीन देसाई, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. के. व्ही. काळे, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आणि रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. अविनाश कुंभार यांच्या मुलाखती झाल्या.

या उमेदवारांमधून एकाची पुढील पाच वर्षांसाठी कुलगुरूपदावर निवड होणार आहे. अंतिम मुलाखती झाल्याने यापदावर कोणाची निवड होणार याची उत्सुकता विद्यापीठातील घटकांना लागली आहे.अशी झाली मुलाखतीची प्रक्रियाउमेदवारांच्या आडनावांमधील आद्याक्षरांनुसार मुलाखतीचा क्रम निश्चित करण्यात आला होता. सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेमध्ये कुलपतींनी मुलाखती घेतल्या. प्रत्येक उमेदवारांसाठी १५ ते २० मिनिटांची वेळ देण्यात आली होती.

मुलाखतीमध्ये विद्यापीठाच्या विकासाचे व्हीजन, भविष्यकालीन योजना, विद्यापीठ कार्यक्षेत्राची माहिती, आदींबाबत कुलपतींनी या उमेदवारांशी संवाद साधला. मुलाखती समाधानकारकपणे झाल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र