शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई देवस्थानसंदर्भात पंधरा दिवसात बैठक : रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 18:57 IST

मुबंई, दि. १० : कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर देवस्थानबाबतीत स्थानिक लोकप्रतिनीधींशी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.सदस्य राजेश क्षीरसागर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. डॉ. पाटील म्हणाले, अंबाबाईला पारंपारिक वस्त्राऐवजी घागरा-चोळीचा वेश परिधान करण्यात आल्याने भक्तांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. यासंदर्भात २५ जुलै ...

ठळक मुद्देराजेश क्षीरसागर यांनी मांडली लक्षवेधी सूचना शैक्षणिक अर्हता धारण करणारे पुजारी नेमण्याबाबत विचार सुरूदेवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत सीआयडी चौकशी अंतिम टप्प्यात भक्तांना धमकीचे पत्र आल्याच्या पत्रावर कारवाई करणार

मुबंई, दि. १० : कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर देवस्थानबाबतीत स्थानिक लोकप्रतिनीधींशी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.सदस्य राजेश क्षीरसागर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. डॉ. पाटील म्हणाले, अंबाबाईला पारंपारिक वस्त्राऐवजी घागरा-चोळीचा वेश परिधान करण्यात आल्याने भक्तांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी याबाबतीत कायदा करण्यासाठी राज्यशासनाने समीती गठीत केली. सहसचिव दजार्चा अधिकारी या समीतीचे अध्यक्ष आहेत. या समितीची बैठक देखील झाली आहे.

पंढरपूर व शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात देखील वारसा हक्काने पुजारी नेमण्याऐवजी शैक्षणिक अर्हता धारण करणारे पुजारी नेमण्यात येण्याबाबत विचार सुरू आहे.

देवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत सीआयडी चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. भक्तांना धमकीचे पत्र आल्याबाबत त्या पत्रावर कारवाई करण्यात येईल. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदिप नरके, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.