शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसानंतर नागरीकांनी अनुभवला गारवा, फॅनी चक्रीवादळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:00 IST

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे. तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान अचानक ३५अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले आहे. दोन दिवसात तापमान ७ अंश सेल्सीअसनी घट झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर असेच कमी तापमान राहणार आहे.

ठळक मुद्दे उन्हाच्या झळा कमी, गारवा वाढलाफॅनी चक्रीवादळाचा परिणाम

कोल्हापूर: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे.

तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान अचानक ३५अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले आहे. दोन दिवसात तापमान ७ अंश सेल्सीअसनी घट झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर असेच कमी तापमान राहणार आहे.उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर कमालीचे तापले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४0 अंशाच्या पुढे गेला होता. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून एप्रिलची नोंद झाली.

तप्त झळांनी जनजीवन पूर्णपणे होरपळून गेले होते. मागील आठवडाभर तर तापमान ४३ अंशाकडे वेगाने झेपावू लागल्याने दुपारी घराबाहेर पडणेही मुश्लिक झाले होते.

तीव्र झळांनी जीव कासावीस होत असतानाच बुधवारपासून अचानक वातावरणात बदल जाणवू लागला. सकाळबरोबर दुपारीही गार वारे वाहत असल्याने उन्हाची तीव्रता जाणवत नाही. उन्हाची प्रखरताही कमी झाली आहे.

रात्रीचे तापमानही २२ अंश सेल्सीअसपर्यंत कमी झाल्याने पहाटे थंडी जाणवत आहे. गेल्या महिन्याभरात अत्यूच्च तापमानाचा आणि असह्य उन्हाच्या झळा सोसलेल्या कोल्हापुरकरांना दोन दिवसापासून आल्हादायक वातावरणाचा सुखद अनुभव येत आहे.

 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर