शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-रूग्णासोबत कुटुंबाला घरी सोडले, प्रातांधिकाऱ्यामुळे आजऱ्यात घडले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:53 IST

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम डावलून रस्त्यावर फिरणाऱ्यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा परिस्थितीत आजरा शहरात आज  एक कुटुंब रूग्णासोबत रस्त्यावर खासगी गाडी शोधण्याचा प्रयत्न करीत होती. त्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेवून प्रातांधिकारी डॉ. खिलारी यांनी त्यांना स्वतःच्या गाडीतून मडिलगे (ता. आजरा) येथे घरी सोडले. प्रशासनातील आगळ्या वेगळ्या माणुसकीचे दर्शन पाहून ते कुटुंब गहिवरले.

ठळक मुद्देरूग्णासोबत कुटुंबाला घरी सोडलेप्रातांधिकाऱ्यामुळे आजऱ्यात घडले माणुसकीचे दर्शन

आजरा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम डावलून रस्त्यावर फिरणाऱ्यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा परिस्थितीत आजरा शहरात आज  एक कुटुंब रूग्णासोबत रस्त्यावर खासगी गाडी शोधण्याचा प्रयत्न करीत होती. त्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेवून प्रातांधिकारी डॉ. खिलारी यांनी त्यांना स्वतःच्या गाडीतून मडिलगे (ता. आजरा) येथे घरी सोडले. प्रशासनातील आगळ्या वेगळ्या माणुसकीचे दर्शन पाहून ते कुटुंब गहिवरले.मडिलगे येथील एक कुटुंब आपल्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी आजरा येथील अस्थिरोग डॉ. कुलदिप देसाई यांच्याकडे आले होते.त्यांच्या मुलग्याचा हाताला गंभीर दुखापत झाली होती. उपचार झाल्यानंतर हे कुंटुब खासगी गाडीच्या शोधात रस्त्यावर थांबले होते. पण प्रशासनाच्या कडक निर्बंधामुळे त्यांनाही कुठेही गाडी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली होती.

दरम्यान, तेथून कारवाईसाठी निघालेल्या प्रातांधिकारी डॉ. खिलारी यांनी त्या कुटुंबातील सदस्याला हटकले.या वेळी ते कुटुंब अडचणीत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. खिलारी त्या कुटुंबाची विचारपुस केली व मानसिक आधार दिला. स्वतःची गाडी त्यांना देवून चालकाला त्या कुटुंबाला त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्यास सांगितले. डॉ. खिलारी यांनी दाखवलेली माणुसकी पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर