शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ, डिसेंबरनंतर व्यापा-यांसाठी साठा मर्यादा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:38 IST

कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाºयांनी सर्वांच्याच हितासाठी डिसेंबरनंतर ही साठा मर्यादा ठेवू नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.साठेबाजीला आळा घालण्यासाठी तसेच बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, या हेतूने केंद्र सरकारने २९ एप्रिल २०१६ रोजी व्यापाºयांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा घातली. त्यानुसार कोलकाता आणि परिसरातील व्यापाºयांना दरमहा एक हजार टन, तर देशाच्या अन्य भागांतील व्यापाºयांना दरमहा ५०० टन इतकाच साखरेचा साठा करण्याचे बंधन घालण्यात आले होते. हीच साठामर्यादा आणखी सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये घेतला होता. ही मुदत २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे.>केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यापाºयांसाठी असलेल्या साखरेच्या साठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली असली, तरी व्यापाºयांनी मात्र त्याला विरोध केला आहे. मुदतवाढ द्यावयाचीच असेल तर ती ३० नोव्हेंबर किंवा ३१ डिसेंबरपर्यंतच द्यावी, अशी मागणी आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने गुरुवारी एका निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.