शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अभ्यासक निलिशा देसाई यांचे कोल्हापुरात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 08:09 IST

पर्यावरण अभ्यासक डॉ. निलिशा प्रकाश देसाई (वय ३२)यांचे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

कोल्हापूर :  पर्यावरण अभ्यासक डॉ. निलिशा प्रकाश देसाई (वय ३२)यांचे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्र येथे सहायक संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या', पर्यावरण शास्त्र विषयातील संशोधक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्टडी ऑन काँझर्वेशन ऑफ आर्रबन विल्डरनेस :कोल्हापूर सिटी असा संशोधन प्रबंध त्यांनी आपल्या पीएचडीसाठी लिहिला होता.कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैव विविधता समितीच्या त्या सदस्य होत्या. नदी-तलावांचे प्रदूषण,वायू प्रदूषण, पश्चिम घाट अश्या विषयात त्या प्रबोधन आणि संशोधन कामात सक्रिय होत्या.

पर्यावरण सद्यस्थिती अहवाल,कृष्णा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवाल निर्मितीमध्ये त्याचा सहभाग होता. वनस्पती व पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण अभ्यासात त्या सतत कार्यरत  व पर्यावरण विषयक अनेक प्रश्नांशी संबधित मित्र,इन्व्हायरो लीगल फोरम यासह अन्य सामाजिक संस्थाच्या कामात त्याचा  सक्रिय सहभाग होता.अनेक वृत्तपत्र लेख, शोधनिबंध, वृत्तपत्र लेख, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करून त्यानी पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे काम केले होते.