शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-भाविकांच्या हाताला स्टेरलियम द्रव लावूनच अंबाबाई मंदिरात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 15:30 IST

चीननंतर भारतातही आलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हाताला स्टेरलियम हे सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.

ठळक मुद्देभाविकांच्या हाताला स्टेरलियम द्रव लावूनच अंबाबाई मंदिरात प्रवेशकोरोनाची धास्ती : देवस्थानकडून खबरदारी

कोल्हापूर : चीननंतर भारतातही आलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हाताला स्टेरलियम हे सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.

खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हे पाऊल उचलले असून भाविकांना व नागरिकांना या व्हायरसची माहिती व्हावी यासाठी मोठा माहिती फलक लावण्यात आला आहे. शिवाय एक लाख माहितीपत्रक छापण्यात आल्या आहेत.अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज १५ ते २० हजार भाविक कोल्हापुरात येतात. त्यामुळे मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या प श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने मंगळवारपासून भाविकांना हॅन्ड सॅनिटायझर लावले जात आहे.अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाज्यांवर समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या हाताला सॅनियाझर लावल्यानंतर त्यांना आत प्रवेश दिला जात आहे, तर कर्मचाऱ्यांची काळजी वाहत सर्वांना मास्क देण्यात आले आहेत.

परिसरात येणाऱ्या भाविकांना व नागरिकांना या व्हायरसची माहिती व्हावी यासाठी मोठा माहिती फलकही लावण्यात आला आहे. तसेच समितीने १ लाख माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर