शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

राष्ट्रउभारणीसाठी अभियंत्यांचे योगदान मोलाचे : प्रतापसिंह देसाई

By admin | Updated: January 29, 2015 00:08 IST

येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘इमर्जिंग ट्रेन्डस् इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड आर्किटेक्चर २०१५’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कसबा बावडा : जागतिक पातळीवर विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रांत वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामध्ये वेगवान बदल घडत आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य अभियंत्यांच्या हातात असून, राष्ट्रउभारणीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरत आहे, असे प्रतिपादन इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांनी येथे केले.येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘इमर्जिंग ट्रेन्डस् इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड आर्किटेक्चर २०१५’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय घोरपडे, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. परिषदेत २६० विद्यार्थ्यांनी आपले नावीन्यपूर्ण संकल्पाने वरील संशोधनात्मक शोधनिबंध सादर केले.प्रा. प्रतापसिंह देसाई म्हणाले, प्राध्यापकानीसुद्धा विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य विकसित केले पाहिजे. तसेच अभियंत्यांनी उद्योगविश्वामध्ये काम करताना आपल्याच क्षेत्रापुरते मर्यादित न राहता बहुउद्देशीय ज्ञान संपादन करून सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, विद्यार्थ्यांचे संशोधन हे समाजाच्या प्रश्नांशी निगडीत असले पाहिजेत. प्राचार्य डॉ. विनय घोरपडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेकरिता आय.आय.आय.डी., आय.एस.टी.ई. व इस्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रा. अभय जोशी यांनी आभार मानले. प्रा. ए. एन. जाधव, प्रा. साकील मुजावर, सुप्रिया चव्हाण, आदींनी परिश्रम घेतले.   प्रतिनिधी डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘इमर्जिंग ट्रेन्डस्’ या शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन करताना प्रा. प्रतापसिंह देसाई, प्रा. महेश काकडे, प्रा. विजय घोरपडे, प्रा. अभय दोषी, आदी उपस्थित होते.