शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावरून हुपरीत धुमश्चक्री

By admin | Updated: September 13, 2015 00:45 IST

परस्परविरोधी फिर्याद : मिरचीपूड टाकून महिला सरपंचांसह सदस्यांना मारहाण

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील अंबाबाई वसाहतीमधील अतिक्रमण थांबविण्यासाठी पोहोचलेल्या सरपंच वंदना दादासो पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना चटणीपूड टाकून जमावाने मारहाण केली. सरपंच व सदस्यांनीही अतिक्रमणधारकांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यावेळी यळगूडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते. फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. जवाहर कारखान्याच्या पिछाडीस असलेल्या यळगूडच्या हद्दीमध्ये अंबाबाई वसाहतीमध्ये गणेश रजपूत यांच्यासह अन्य काहीजणांनी बेकायदेशीर अतिक्रमण क रून घरांचे पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. याबाबत सरपंच वंदना पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी गेले. यावेळी अतिक्रमणधारकांच्या बरोबर ग्रामपंचायत प्रशासनाशी वाद सुरूझाला. यातच अंगावर जाणे, शिवीगाळ करणे, झोंबाझोंबी झाली. दरम्यान, अतिक्रमण करून बांधकाम करीत आहात असे म्हणून सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी मारहाण करीत अंगावरचे कपडे फाडले. याबाबत आम्ही हुपरी पोलीस ठाण्यात आलो असता ग्रामपंचायतीने जे.सी.बी.ने बांधकाम पाडून सांसारिक साहित्यांची नासधूस केली, तसेच बांधकामासाठी आणलेली २५ हजारांची रक्कम लंपास केली. तरी या प्रकरणी सरपंच वंदना पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे, आण्णासो पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार ज्योती गणेश रजपूत यांनी फिर्यादीत केली आहे. दरम्यान, या प्रकारामध्ये तडजोड करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न चालू होते. मात्र, रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादी पोलिसांत दाखल करण्यात आल्या.