शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दानोळीतील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

यावेळी सांगले यांनी गट नंबर ११५७ वरील झालेला घोळ सांगण्याचा प्रयत्न केला. पण नायब तहसीलदार काटकर यांनी आम्हाला मिळालेल्या ...

यावेळी सांगले यांनी गट नंबर ११५७ वरील झालेला घोळ सांगण्याचा प्रयत्न केला. पण नायब तहसीलदार काटकर यांनी आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत स्पष्ट केले. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मंडल अधिकारी संजय सुतार यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून आनंदा-सांगले कुटुंबातील हा रस्ता वादात अडकला होता. हा रस्ता खुला करण्यासाठी गेल्या महिन्यात प्रशासन पोलीस बंदोबस्तात आले होते. यावेळी सांगले कुटुंबातील एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला व एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनास माघारी परतावे लागले होते. या रस्त्याच्या वादाबाबत तक्रार व दावे तहसीलदार, प्रांताधिकारी व न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचले आहेत.

यावेळी तलाठी शैलेश कोईगडे, कोतवाल अकबर मुलानी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, महादेव कोळी, सागर मगदूम, गुलाब सनदी, सागर सूर्यवंशी, पल्लवी चव्हाण, प्रियांका कदम, शशिकांत भोसले, विजय पाटील, रोहित डावाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - २४०९२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ -

दानोळी (ता. शिरोळ) येथील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.