शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या: सीमा कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 14:41 IST

नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या, असे आवाहन दलित इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) वुमन विंगच्या प्रमुख सीमा कांबळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देआर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या: सीमा कांबळे ‘डिक्की’तर्फे उद्योजकांसाठी कार्यशाळा

कोल्हापूर : नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या, असे आवाहन दलित इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) वुमन विंगच्या प्रमुख सीमा कांबळे यांनी येथे केले.येथील शिवाजी पार्कमधील एका हॉटेलमध्ये ‘डिक्की’तर्फे अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील उद्योजक, नवउद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी ‘डिक्की’चे पुणे विभागाचे अध्यक्ष अनिल होवाळे प्रमुख उपस्थित होते. सीमा कांबळे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या स्टँडअप इंडिया योजनेचा लाभ घेऊन उद्योजकांनी कार्यरत राहावे. त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्यासह आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे.

अनिल होवाळे यांनी डिक्की सहयोग योजना, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (पीएसयू) आणि आरक्षणाची सवलत, आदींची माहिती दिली. ‘डिक्की’चे राज्य उपाध्यक्ष आदिकराव सदामते यांनी मार्गदर्शन केले. नवेदिता कांबळे यांनी स्टँडअप इंडिया योजनेची माहिती दिली.

या कार्यक्रमात ‘डिक्की’चे वेस्टर्न इंडिया उपाध्यक्ष अविनाश जगताप, सांगलीचे समन्वयक दिलीप देशमुख, आदित्य वाघ, राजेंद्र चौगुले, राजेंद्र कांबळे, अनिल कामत, उदय लोखंडे, अक्षय पाटोळे, नामदेव बागी, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील उद्योजक उपस्थित होते. कोल्हापूरचे समन्वयक संजय वाघ यांनी प्रास्ताविक केले. वुमेन विंगच्या कोल्हापूर समन्वयक संगीता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.जनजागृतीसाठी तालुकानिहाय मेळावे‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या प्रयत्नांतून फँ्रचाईजी केंद्र सरकारने स्टँड अप इंडियाला जोडली आहे. एस.सी., एस.टी. प्रवर्गातील उद्योजकांमध्ये जनजागृतीसाठी तालुकानिहाय मेळावे घेतले जाणार आहेत, असे कोल्हापूरचे समन्वयक संजय वाघ यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर