शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन वर्षांत सोळा राज्यांत निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 05:30 IST

राजकीय पक्षांची सत्त्वपरीक्षा : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभांचे तीन टप्पे

ठळक मुद्देयापुढे दरवर्षी पण २०२४ पर्यंत तीन टप्प्यात सोळा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

वसंत भोसले

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच, पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या. भाजप आणि काँग्रेससह डावे पक्ष तसेच कांही प्रादेशिक पक्षांची कसोटी यामध्ये लागली. अठराव्या लोकसभेसाठी मे २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी तीन टप्प्यात उत्तर प्रदेशासह देशभरातील सोळा राज्यांत १ हजार ८२३ आमदारांच्या निवडीसाठी निवडणुका होणार आहेत.

यापुढे दरवर्षी पण २०२४ पर्यंत तीन टप्प्यात सोळा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  पुढीलवर्षी (२०२२) १५ मार्च ते १४ जून या कालावधीत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार आहे. या राज्यात ६९० आमदार पदाच्या जागा आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर अन्य चार राज्यांत भाजप गेली चार वर्षे सत्तेवर आहे.उर्वरित अकरा राज्य विधानसभांच्या निवडणुका २०२३ मध्ये दोन टप्प्यात होणार आहेत. 

कोणत्या राज्यात कधी?n    मार्च २०२२ - गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश (एकूण जागा ६९०)n    मार्च २०२३ - गुजरात, कर्नाटक, मेघालय, नागालँड, त्रिपुरा (एकूण जागा ४५४)n    डिसेंबर २०२३ - छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तेलंगणा (एकूण जागा ७४७)

यश मिळविण्याचे आव्हान महाराष्ट्र आणि हरयाणाच्या तसेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका २०२४ मध्येच होणार आहेत. बिहार, दिल्ली आणि आता नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका पुढील लोकसभा निवडणुकांनंतर होतील. भाजपविरोधी काँग्रेसला बळ मिळण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व नसलेल्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत यश मिळविण्याचे आव्हान असणार आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याVotingमतदान