शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-सहा महिन्यांत दीड लाख नागरिकांना ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:15 IST

कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यातून सुटका झाली असून आता त्यांना विभागाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत दीड लाख नागरिकांना ई-पासआता झाला बंद : महसूल कर्मचाऱ्यांची कामातून सुटका

कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यातून सुटका झाली असून आता त्यांना विभागाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.मार्च महिन्यात केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर तातडीचे कारण असलेल्या नागरिकांना अन्य जिल्हा अथवा राज्यात जाता यावे यासाठी ई-पास सेवा सुरू करण्यात आली. आधी पोलीस प्रशासन आणि नंतर जिल्हा प्रशासनाकडे ही जबाबदारी आली तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील दहाहून अधिक कर्मचारी या कामात गुंतले होते. सुरुवातीला काही महिने तहसीलदार संतोष कणसे तर सध्या करमणूक कर अधिकारी रंजना बिचकर यांच्याकडे ई-पास प्रमुख म्हणून ही जबाबदारी होती.

गेली सहा महिने हे काम करताना कधी एकदा या जबाबदारीतून आमची सुटका होते, अशीच येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली होती. अखेर राज्य शासनाने ३१ ऑगस्टच्या अध्यादेशात ई-पास रद्द केल्याने आता ई-पास वितरणात अडकलेले कर्मचारी त्यांच्या विभागाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार आहेत.महिना           मंजूर पास               नामंजूर पास

  • मार्च                       ५५२               १०२७
  • एप्रिल       १ हजार ६५४               २९ हजार ९३१
  • मे              ३० हजार ५४७             ४१ हजार ९७५
  • जून          ४९ हजार ९९३             ४१ हजार ४१६
  • जुलै          २५ हजार ९९५             ४२ हजार १२९
  • ऑगस्ट    ३३ हजार ६८५             २५ हजार ६४८
  • सप्टेंबर                  ० ४               ०८

एकूण १ लाख ४२ हजार ४३० १ लाख ८२ हजार १३४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी