शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

थकबाकीमुळे १८ कनेक्शन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:14 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम सुरूकेली असून,

ठळक मुद्दे ७७ लाखांची पाणीपट्टी थकबाकी वसुलीसहा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आलेएकट्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची ६७ लाख ८१ हजार ५७९ रुपये थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम सुरूकेली असून, गेल्या पंधरा दिवसांत ११६ थकबाकीदारांवर कारवाई करून १८ नळ कनेक्शन बंद केली, तर ७७ लाखांची थकबाकी वसुली केली.थकबाकी वसूल करण्याच्या मोहिमेअंतर्गत २३ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. मीरा हौसिंग सोसायटी, मीनाज नजीर गवंडी, मारुती धनवडे, शिवाजी नाथा पोवार, शारदा दाभाडे, जिन्नाप्पा नेमाण्णा चौगले यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. या कारवाईत १२ अनधिकृत, तर सहा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. कारवाईवेळी ७७ लाख, ०५ हजार ८०५ रुपयांची थकबाकी वसुली करण्यात आली. त्यामध्ये एकट्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची ६७ लाख ८१ हजार ५७९ रुपये थकबाकीचा समावेश आहे.अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख मोहन जाधव, रणजित संकपाळ, संतोष कोळी, ताजुद्दीन सिदनाळे, श्रीधर मोरे, तुषार पोवार, किरण सणगर, साताप्पा जाधव, पंडित भादुलकर, रमेश मगदूम यांनी ही कारवाई केली.