शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देय मुद्रांक शुल्कावरील दंड झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 12:11 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारा दंड १० ...

ठळक मुद्देदेय मुद्रांक शुल्कावरील दंड झाला कमीसुंदर जाधव यांची माहिती : नव्वद टक्के सवलत

कोल्हापूर : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारा दंड १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी येथे दिली.मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय दंड कमी करण्याकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी १ मार्च २०१९ ला प्रसिद्ध झाल्यापासून पुढे सहा महिने चालू राहील. या आदेशान्वये दंड कपातीची सवलत ३१ डिसेंबर २०१८ पूर्वीच्या किंवा त्यापूर्वीच्या दस्तांना लागू असेल. बरेच लोक मालमत्तेचे व्यवहार १00 रुपयांच्या स्टॅम्पवर करतात; परंतु प्रत्यक्षात त्या मालमत्तेचे मूल्यांकन एक लाख असते.

नियमानुसार त्यास सहा हजार मुद्रांक शुल्क भरावा लागतो; त्यामुळे त्या व्यक्तीस पाच हजार ९०० रुपये दंड भरावा लागे. तो दंड त्याने ज्या दिवशी स्टॅम्प केला, तेव्हापासून लागू होत असे. या दंडाच्या रकमेतील ९० टक्के रक्कम माफ करण्याची ही योजना आहे.निवासी वापराच्या प्रयोजनार्थ, स्थावर मालमत्तेच्या भाडेदारीच्या हस्तांतरणाच्या संबंधातील करार, शहर आणि विकास औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा व त्यांची विभागीय मंडळे यांच्या निवासी किंवा अनिवासी युनिटे वाटप, हस्तांतरण किंवा विक्रीचे अभिहस्तांतरणपत्र, झोपडपट्टीधारकाला वाटप केलेल्या निवासी-अनिवासी वाटप अभिहस्तांतरणपत्र आणि त्यानंतरचे हस्तांतरण, महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अभिहस्तांतरणाकरिता जी पात्र आहेत, ज्यांचे मानीव अभिहस्तांतरण प्रलंबित आहे, अशी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थामधील निवासी घटक वाटप किंवा अभिहस्तांतरणाचे किंवा विक्रीचे अभिहस्तांतरणपत्र यांना ही सवलत लागू आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जाचा नमुना सहजिल्हा निबंधक वर्ग-१ कोल्हापूर यांच्या कार्यालयात उपलब्ध असून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर