शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 13:15 IST

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात औषध फवारणीमहापालिकेच्यावतीने शहरामध्ये सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.उपआयुक्त निखिल मोरे यांनी शहरातील वर्दीळीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्याचे आदेश दिले होते.सोमवारी स्टेट बँक कॉलनी, बाबूराव साळोंखे पार्क, बळवंत नगर, रायगड कॉलनी, गुलाब नगर, सुभाषनगर, हनुमान गल्ली, राजेंद्रनगर, शास्त्रीनगर, पायमल वसाहत, जागृतीनगर, राजे संभाजी तरुण मंडळ, आपटेनगर, मोहिते गल्ली, रंकाळा रोड, ताराबाई रोड, उभा मारुती चौक, कनाननगर, कदमवाडी, विचारेमाळ, रमनमाळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, हिम्मत बहादूर परिसर, कसबा बावडा, आंबे गल्ली, एसपी बंगला, रेसकोर्स नाका, कामगार चाळ, वारे वसाहत, दुधाळी कोविड सेंटर, डोर्ले कॉर्नर, खरी कॉर्नर जाधवपार्क, उदयमनगर, सीता कॉलनी, सिध्दार्थनगर, शिवाजी पार्क झोपडपट्टी, डीओटी कोविड सेंटर, शिवाजी विद्यापीठ वसतिगृह, शाहू कॉलनी, जमादार कॉलनी, सुभाषनगर, भवानी मंडप, शुक्रवार पेठ, विचारेमाळ या ठिकाणी हायपो क्लोराईडची औषधाची फवारणी करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर