शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द झालीच पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:07 IST

Muncipal Corporation, kolhapur, commissioner आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक बदली झाली. अजून काही महिने सेवा कार्यकाळ शिल्लक असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची या प्रकारे बदली करण्यामागे कोणता हेतू असावा, असा प्रश्न सर्व कोल्हापूरकरांना पडला होता. याचेच पडसाद शनिवारी उमटले. नागरिकांनी शिवाजी चौक येथे डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीविरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देनागरिकांची शिवाजी चौकात निदर्शने आयुक्तसाहेब, परत या!च्या घोषणा

कोल्हापूर : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक बदली झाली. अजून काही महिने सेवा कार्यकाळ शिल्लक असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची या प्रकारे बदली करण्यामागे कोणता हेतू असावा, असा प्रश्न सर्व कोल्हापूरकरांना पडला होता. याचेच पडसाद शनिवारी उमटले. नागरिकांनी शिवाजी चौक येथे डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीविरोधात निदर्शने केली.यावेळी आयुक्तसाहेब, परत या, रंकाळ्याला तुमची गरज आहे, पंचगंगेला तुमची गरज आहे, कोल्हापूरला तुमची गरज आहे! अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

आयुक्तांची बदली करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो,आयुक्तांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. आयुक्तसाहेब, कम बॅक, कोल्हापूर लव्ह आयुक्त अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.यावेळी संदीप देसाई, गिरीश फोंडे, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, गीता हसूरकर, अमरजा पाटील, सूरज सुर्वे, रूपेश पाटील, अमोल बुड्डे, मोईन मोकशी, लखन काझी, संपदा मुळेकर, गीता डोंबे, अवधूत भाटे, संजय साडविलकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :commissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर