शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल चौकातील डीपीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:32 IST

fire Kolhapur-आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील चौकात असणाऱ्या डीपीने शुक्रवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. काही क्षणात मोठ्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग विझविली.

ठळक मुद्देआयर्विन ख्रिश्चन हायस्कूल चौकातील डीपीला आगअग्निशमन दलाने वेळीच धाव घेत विझविली आग

कोल्हापूर : आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील चौकात असणाऱ्या डीपीने शुक्रवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. काही क्षणात मोठ्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग विझविली.आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळ महावितरणचा डीपी आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. त्यामुळे चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद केली. तत्काळ अग्निशमन दलास वर्दी देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाचे फायर फायटर आले.

यावेळी अग्निशमन दलाच्या दस्तगीर मुल्ला, शिवाजी नलवडे, गिरीश पोवार, अभय कोळी व विशाल चौगुले या जवानांनी ही आग काही काळात आटोक्यात आणून विझविली. ही आग शार्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूर