शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाहिलंत का ? रद्दीतील रंगीत तुुकड्यांपासून रंग न वापरता केल्यात नेत्रदीपक ‘कोलाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 11:35 IST

अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक नेत्रदीपक चित्रे तयार केली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी झाली असून, हे चित्रप्रदर्शन शनिवारपर्यंत खुले राहणार आहे.

ठळक मुद्दे ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रप्रदर्शन खुलेअशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रप्रदर्शन खुले

कोल्हापूर : अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक नेत्रदीपक चित्रे तयार केली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी झाली असून, हे चित्रप्रदर्शन शनिवारपर्यंत खुले राहणार आहे.

रंग न वापरता ओऊळकर यांनी अशा कलाकृती तयार केल्या आहेत. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार अशोक वडणगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अशोक ओऊळकर म्हणाले, नारायण हजेरी यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘कोलाज’ चित्रे तयार करण्यास सुरुवात केली. ही चित्रे तयार करण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्याकडे अधिक लक्ष दिले.

रंग न वापरता ओऊळकर यांनी अशा कलाकृती तयार केल्या आहेत.  

१९९० पासून आतापर्यंत १२५ कलाकृती तयार केल्या आहेत. या चित्रांसाठी कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकांतील रंगीत तुकडे जोडून कलाकृती तयार केल्या आहेत.

रंग न वापरता ओऊळकर यांनी अशा कलाकृती तयार केल्या आहेत. ओऊळकर यांच्या कष्टाचे कौतुक करीत अशोक वडणगेकर म्हणाले, अशा प्रकारच्या कलाकृती तयार करणे किचकट व तितकेच त्रासदायक काम आहे. तरीही अशोक ओऊळकर यांनी प्रचंड मेहनतीतून निर्माण केलेल्या या कलाकृती प्रेरणादायी ठरतील.यावेळी मोहन वडणगेकर, दिनेश ओऊळकर, नारायण हजेरी, आदी उपस्थित होते. दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच अतिशय आकर्षक कलाकृती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. एकापेक्षा एक अशा कलाकृतीचे नमुने येथे पाहावयास मिळतात.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर