शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्या संपल्या, शाळा सुरु झाल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:15 IST

कोल्हापूर : दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक, तर शहरातील माध्यमिक शाळा सोमवारी सुरू झाल्या. विविध खेळांमध्ये विद्यार्थी ...

ठळक मुद्दे शाळा पुन्हा गजबजल्या- दिवाळीची सुटी संपली; विद्यार्थी रमले

कोल्हापूर : दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक, तर शहरातील माध्यमिक शाळा सोमवारी सुरू झाल्या. विविध खेळांमध्ये विद्यार्थी रमले, तर शाळांचा परिसर गजबजून गेला.दिवाळीची सुटी दि. ३ नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तर शहरातील माध्यमिक शाळा सुरू झाल्या. सुटीनंतरच्या पहिल्या दिवशी सकाळी शिक्षकांनी सहामाही परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची त्यांना माहिती दिली.

विद्यार्थ्यांना त्यांचे पेपरही दाखविण्यात आले. त्यानंतर सुटी त केलेला अभ्यास शिक्षकांनी तपासला. दुपारनंतर विद्यार्थी शाळेमध्ये रमले. शाळेच्या परिसरात क्रिकेट, पकडापकडी, लपाछपी, असे विविध खेळ रंगले होते. काही विद्यार्थी-विद्यार्थीनी सुटीमध्ये केलेली धमाल एकमेकांना सांगत होते. त्यातच विद्यार्थ्यांच्या शाळेतचा पहिला दिवस सरला. काही विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली. दरम्यान, बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर नेण्यासाठी पालक आले होते.महानगरपालिकेच्या शाळा गुरूवारपासून भरणारमहानगरपालिकेच्या आणि खाजगी प्राथमिक शाळा गुरूवार (दि. २२) पासून भरणार आहेत. त्याची तयारी शिक्षकांकडून सुरू आहे. या शाळांनी जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षा दोन सुट्या जादा घेतल्या आहेत. 

 

टॅग्स :SchoolशाळाDiwaliदिवाळी