शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

३२० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दफ्तरे वाटप सुरू, अजित ठाणेकर यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 10:53 IST

कोल्हापूर : स्वत:च्या जन्मदिनी वायफळ खर्च न करता, महानगरपालिकेच्या शाळेतील पूरबाधित ३२० शालेय विद्यार्थ्यांना भरलेले दप्तर देण्याचे संकल्प अजित ...

ठळक मुद्दे३२० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दफ्तरे वाटप सुरू, अजित ठाणेकर यांचा संकल्प महापालिका शाळेतील विद्यार्थी वंचित राहणार नाही : ठाणेकर

कोल्हापूर : स्वत:च्या जन्मदिनी वायफळ खर्च न करता, महानगरपालिकेच्या शाळेतील पूरबाधित ३२० शालेय विद्यार्थ्यांना भरलेले दप्तर देण्याचे संकल्प अजित ठाणेकर यांनी केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप करण्यात आली असून, उर्वरित २२० विद्यार्थ्यांना येत्या आठवड्यात पोहोचतील. यामध्ये दप्तर, वह्या, कंपास बॉक्स, आदी साहित्य देण्यात येत आहे.नगरसेवक ठाणेकर यांना श्री करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ व त्यांच्या मित्र परिवाराने मोठी साथ दिली. दप्तर वाटपाचा पहिला कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पार पडला.  त्यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, नगरसेविका कविता माने, वैभव माने, माधव मुनीश्वर, मुख्याध्यापिका खानोलकर उपस्थित होते.दुसरा कार्यक्रम महापालिका न्यू पॅलेस शाळा येथे झाला. त्यावेळी भाजपाचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, विश्वजित जाधव, रणजित झेंडे, नगरसेवक राजाराम गायकवाड उपस्थित होते.महेश जाधव, विजय सूर्यवंशी यांनी ठाणेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक करून ते खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकरांचा विद्या दानाचा वसा पुढे चालवित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साताप्पा पाटील यांनी, तर आभार मुख्याध्यापिका विमल जाधव यांनी मानले.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रMuncipal Corporationनगर पालिका