शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:42 IST

जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटपमोफत तांदळाचे ३२ हजार क्विंटल वितरण

कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शंभर टक्के वाटप होेण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना रेशनवरील धान्याचे वाटप झाले आहे. तर तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल मोफत तांदूळ वितरित करण्यात आला आहे.-दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर