शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

जून महिन्यापर्र्यत घरफाळा भरल्यास नागरीकांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 18:03 IST

कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.

ठळक मुद्दे घरफाळा बील कर्मचाऱ्यांकडून वाटप करा -संभाजी जाधव

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असून घरफाळा बीलाचे वाटप पोस्टाने नको तर पूर्वीप्रमाणे महापालिकेच्या कर्मचाºयांमार्फत करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संभाजी जाधव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जे मिळकतधारक उपलब्ध असणार नाहीत त्यांचीच केवळ बील पोस्टाने पाठवावे, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्यावतीने नागरीकांना जून महिन्यापर्र्यत घरफाळा भरल्यास सवलत आहे. याचा लाभ नागरीकांना होण्यासाठी घरफाळ्याची बील लवकर नागरीकांना मिळणे आवश्यक आहे. कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.कोणत्याही दोषाशिवाय आॅनलाईनने कर जमा करण्याची तसेच बील पाहण्याची सुविधा देण्यात यावी. तसेच शहरातील बँकामार्फतही घरफाळा जमा करता येईल का याची जबाबदारी संगणक विभागावर देण्यात यावी, अशी मागणीही नगरसेवक जाधव यांनी केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका